अर्थ : एखाद्या कामात इतरांपेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करणे.
उदाहरणे :
आपण प्रत्येक क्षेत्रात आपापसात स्पर्धा करत आहोत.
समानार्थी : चढाओढ करणे, लढणे
स्पर्धा करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. spardhaa karne samanarthi shabd in Marathi.